- आस्थापनेच्या नावाची मान्यता
- अनुज्ञप्ती अर्ज
पूरवावी लागणारी आवश्यक माहिती
- आस्थापनांच्या नावाचे ३ वेगळे पर्याय - मराठी आणि इंग्लिश मध्ये
- मालकाचा आधार क्रमांक - लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवून त्वरित सत्यापित केला जाईल
- एका पेक्षा जास्त भागीदार किंवा संचालक असतील तर सर्व भागीदार / संचालक यांचे पूर्ण नाव आणि आधार क्रमांक
आस्थापनांच्या नावाची मान्यता मिळाल्यानंतरच तुम्ही अर्ज करू शकाल
पूरवावी लागणारी आवश्यक माहिती
- मालकाचे आणि पर्यवेक्षकाचे छायाचित्र आणि स्वाक्षरी.
- भागीदारी, लिमिटेड, प्रा. लिमिटेड, यल यल पी मध्ये मुख्यत्यारधारकाची (CEO) नेमणूक केली असेल तर फक्त त्यांचा फोटो
- भागीदारी, लिमिटेड, प्रा. लिमिटेड, यल यल पी मध्ये मुख्यत्यारधारकाची (CEO) नेमणूक केली नसेल तर सर्व भागीदार / संचालकांचे फोटो
- भागीदारी, लिमिटेड, प्रा. लिमिटेड, यल यल पी मध्ये मुख्यत्यारधारकाची (CEO) नेमणूक केली असेल तर फक्त त्यांचा नावाने अधिकार पत्र.
- भागीदारी, लिमिटेड, प्रा. लिमिटेड, यल यल पी मध्ये सर्व भागीदार / संचालकांचे वय, वडिलांचे नाव आणि शिक्षण
- विद्युत पर्यवेक्षकाचे नाव, क्षमता प्रमाणपत्र क्रमांक, क्षमता प्रमाणपत्र दिल्याची दिनांक, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक
- खालील दस्तावेज. * चिन्ह असलेले आवश्यक आहेत. बाकीचे वैकल्पिक आहेत.
- * चिन्ह असलेले आवश्यक आहेत. बाकीचे वैकल्पिक आहेत.
पूरवावी लागणारी आवश्यक माहिती
- पर्यवेक्षकाचे छायाचित्र.
- आधार क्रमांक - लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवून त्वरित सत्यापित केला जाईल
- खालील दस्तावेज. * चिन्ह असलेले आवश्यक आहेत. बाकीचे वैकल्पिक आहेत.
- * चिन्ह असलेले आवश्यक आहेत. बाकीचे वैकल्पिक आहेत.